रेडीमेड आरी वर्क ब्लाऊज स्टिचिंग वर्कशॉप

Description

आजकाल सिल्क साडीसोबत येणारे रेडीमेड वर्क ब्लाऊज पीस दिसायला सुंदर असतात,
पण अनेक वेळा ते आपल्या मापाला परफेक्ट बसत नाहीत.

कधी गळा खूप छोटा, कधी गळा खूप मोठा, तर कधी गळ्याची रुंदी कमी-जास्त असल्यामुळे ब्लाऊज घातल्यावर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो.

 

👉 या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत –

रेडीमेड वर्क ब्लाऊज पीस आपल्या मापानुसार परफेक्ट कसा अ‍ॅडजस्ट करायचा.

✨ या कोर्समध्ये तुम्हाला शिकवले जाईल :
• रेडीमेड वर्क ब्लाऊजचा गळा योग्य मापात कसा अ‍ॅडजस्ट करायचा

• गळ्याची रुंदी कमी-जास्त कशी करायची

• वर्क न बिघडवता फिटिंग परफेक्ट कशी मिळवायची

• छोटे किंवा मोठे आलेले गळे आपल्या गळ्याच्या मापाशी मॅच कसे करायचे

• ब्लाऊजला डिझायनर आणि प्रोफेशनल फिनिश कशी द्यायची

हा कोर्स खास त्यांच्यासाठी आहे –
✔ बुटीक ओनर्स

✔ टेलर

✔ फॅशन डिझायनिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनी

✔ स्वतःसाठी किंवा कस्टमर साठी परफेक्ट फिट ब्लाऊज बनवू इच्छिणाऱ्या महिला

 

🌟 रेडीमेड ब्लाऊजला परफेक्ट फिट देण्याची कला आता सोप्या पद्धतीने शिका – स्टेप बाय स्टेप, प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल मार्गदर्शनासह!

 

Content

रेडीमेड आरी वर्क ब्लाऊज स्टिचिंग वर्कशॉप सर्टिफिकेट (Sample)

रेडीमेड आरी वर्क ब्लाऊज स्टिचिंग वर्कशॉप सर्टिफिकेट (Sample)

Image

01) ब्लाऊजचे फोटो

Folder

02) आरी वर्क ब्लाऊज

10 videos

03) वर्क च्या ब्लाऊज ची काळजी कशी घ्यायची

1 video

आरी वर्क चा ब्लाउज स्टीच केल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची ते शिकवले आहे

04) फायनल लुक

1 video

या वर्कशॉप मध्ये आपण जे ब्लाउज स्टेज करायचे शिकवले आहे त्याचा हा फायनल लूक आहे.

रेडीमेड आरी वर्क ब्लाऊज स्टिचिंग वर्कशॉप

$1.8$4.258% off
Have a coupon?

$1.8