वारकरी वेशभूषा वर्कशॉप

Description

लहान मुलांसाठी सुंदर आणि पारंपरिक वारकरी वेशभूषा प्रोफेशनल पद्धतीने शिवायला शिकायचे आहे का?

माप घेण्यात अडचण येते, कटिंगमध्ये गोंधळ होतो किंवा तयार केलेली वेशभूषा आकर्षक दिसत नाही?
मग हा Recorded Workshop खास तुमच्यासाठीच आहे! 💚

या वर्कशॉपमध्ये तुम्ही मुलींचा परकर-पोलका आणि मुलांचा
कुर्ता–धोती अगदी Step-by-Step Practical पद्धतीने शिकाल. प्रत्येक प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे, त्यामुळे Beginner असलात तरी सहज शिकू शकता.

✂️ या Recorded Workshop मध्ये तुम्ही काय शिकणार?

👧 मुलींचा परकर-पोलका

✔️ अचूक माप घेण्याची पद्धत

✔️ संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग

✔️ Step-by-Step स्टिचिंग

✔️ कोपऱ्यापर्यंतचा लाँग पोलका

✔️ फ्रंट ओपनिंग आणि शो बटन्स

✔️ फुल कोट कॉलर तयार करण्याची पद्धत

✔️ खन फॅब्रिकचा योग्य वापर

✔️ पफ स्लीव्हवर काठाचा सुंदर वापर

✔️ परकरमध्ये काठाचा आकर्षक वापर

✔️ विठ्ठल एम्ब्रॉयडरीची योग्य प्लेसमेंट

👦 मुलाचा कुर्ता–धोती

✔️ व्हाईट कुडता आणि धोतीचे संपूर्ण कटिंग

✔️ Step-by-Step स्टिचिंग

✔️ विठ्ठल एम्ब्रॉयडरीची योग्य प्लेसमेंट

✔️ प्रोफेशनल फिनिशिंग

🎁 बोनस

✅ एम्ब्रॉयडरी डिझाईन मार्गदर्शन

✅ मोजमाप चार्ट

✅ प्रोफेशनल फिनिशिंग टिप्स

✅ PDF Notes
 

🎥 Recorded Workshop ची वैशिष्ट्ये

✅ Recorded Videos – तुमच्या वेळेनुसार कधीही शिका

✅ Mobile Friendly Videos

✅ Step-by-Step Practical Demonstration

✅ Beginner to Professional Level

लाईफ टाईम साठी सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध

🌸 हा Workshop कोणासाठी आहे?

👩‍🦰 घरबसल्या शिवणकाम शिकू इच्छिणाऱ्या महिला

✂️ Tailoring / Fashion Designing शिकणाऱ्या विद्यार्थिनी

👗 Boutique सुरू करू इच्छिणाऱ्या

🙏 आषाढी एकादशी, दिंडी, शाळेचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी वारकरी वेशभूषा शिवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
 

👉 कोणताही पूर्वानुभव आवश्यक नाही!

💖 हा Workshop पूर्ण केल्यानंतर...

✔️ मुलींचा परकर-पोलका आणि मुलांचा कुडता–धोती आत्मविश्वासाने शिवू शकाल.

✔️ परफेक्ट फिटिंग, सुंदर फिनिशिंग आणि पारंपरिक लुक असलेली वारकरी वेशभूषा तयार करू शकाल.

✔️ घरबसल्या ऑर्डर्स घेऊन अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण करू शकाल.

🙏 परंपरा जपूया... आपल्या हातांनी वारकरी वेशभूषा घडवूया! 💚

 

Content

सर्टिफिकेट

सर्टिफिकेट

Image

01) कुर्ता धोती

12 videos2 files

02) परकल-पोलका

15 videos2 files

03) फायनल लूक

1 video

04) एम्ब्रोईडरी मार्किंग बद्दल माहिती

1 video

विद्यार्थ्यांचे काम

Folder

वारकरी वेशभूषा वर्कशॉप

$4.79$13.0864% off
Have a coupon?

$4.79