15 ऑगस्ट स्पेशल व्हाईट ड्रेस वर्कशॉप

Description

15 ऑगस्टसाठी ट्रेंडिंग व्हाईट ड्रेस स्वतः तयार करायला शिका!

या Recorded Workshop मध्ये तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने ट्रेंडिंग व्हाईट लॉंग ड्रेसचे कटिंग, स्टिचिंग, डिझाईनिंग आणि प्रोफेशनल फिनिशिंग शिकवले आहे.

✂️ या वर्कशॉपमध्ये शिकणार:

✔️ ट्रेंडिंग व्हाईट लॉंग ड्रेस कटिंग
✔️ प्रोफेशनल स्टिचिंग
✔️ V-नेक अँग्रखा डिझाईन
✔️ तिरंगा टॅसल दोरी बनवणे
✔️ लेस फिनिशिंग
✔️ प्रोफेशनल फिनिशिंग टेक्निक्स

ऑगस्ट स्पेशल:
देशभक्तीचा सुंदर स्पर्श • एलिगंट लूक • ट्रेंडी डिझाईन

🎥 Recorded Workshop – तुमच्या सोयीच्या वेळेनुसार कधीही शिका आणि पुन्हा पुन्हा सराव करा.

 

Content

सर्टिफिकेट

सर्टिफिकेट

Image
00:15:44

1) मेजरमेंट व्हिडिओ

15 mins 44 secs
00:03:07

2) प्रश्न आणि उत्तर

3 mins 7 secs
00:12:40

3) मागच्या भाग व शोल्डर उतार ची माहिती

12 mins 40 secs
00:14:04

4) मागच्या भागाचे ड्राफ्टिंग व कटिंग

14 mins 4 secs
00:33:37

5) समोरच्या भागाचे ड्राफ्टिंग व पेपर कटिंग

33 mins 37 secs
00:11:21

6) अप्पर बॉडी टक्स मार्किंग कसे करायचे याची पद्धत

11 mins 21 secs
00:09:04

7) मागच्या व समोरच्या भागाचा अस्तर व मेन फॅब्रिक कटिंग

9 mins 4 secs

15 ऑगस्ट स्पेशल व्हाईट ड्रेस वर्कशॉप

$2.6$6.5461% off
Have a coupon?

$2.6