

Description
तुम्हाला स्वतःसाठी किंवा इतरांसाठी परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे का? किंवा टेलरिंगमध्ये करिअर सुरू करून कमाई करायची आहे का? मग हा कोर्स तुमच्यासाठीच आहे!
या Recorded Course मध्ये ब्लाऊज शिवण्याची संपूर्ण प्रक्रिया बेसिकपासून ते फायनल प्रोफेशनल फिनिशिंगपर्यंत अतिशय सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवली आहे. त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही सहज समजेल आणि ज्यांना आधीच थोडं ज्ञान आहे त्यांनाही परफेक्ट फिटिंग आणि प्रोफेशनल टच मिळेल.
🎓 या कोर्समध्ये तुम्ही शिकणार आहात :
✔ अंगावर अचूक आणि योग्य पद्धतीने माप कसे घ्यायचे
✔ पेपर कटिंग (Small, Medium आणि Heavy साईजसाठी)
✔ ब्लाऊजचे अचूक कटिंग आणि परफेक्ट फिटिंग
✔ ब्लाऊज स्टिचिंगची संपूर्ण प्रक्रिया
✔ प्रोफेशनल फायनल फिनिशिंग कसे द्यायचे
👗 ब्लाऊजचे प्रकार :
• रेग्युलर ब्लाऊज
• पॅडेड ब्लाऊज
• क्रॉस पट्टी ब्लाऊज
✂️ अतिरिक्त शिकवले जाणारे डिझाईन्स :
• 5 प्रकारच्या स्लीव्हज
• 5 प्रकारचे गळे (Neck Designs)
📚 कोर्सची विशेष वैशिष्ट्ये :
⭐ हा Recorded Course आहे – तुमच्या सोयीच्या वेळेत कधीही शिकू शकता
⭐ 2 वर्षे कोर्सचे व्हिडिओ उपलब्ध
⭐ शिकताना अडचण आली तर Doubt Solving Support उपलब्ध
⭐ अगदी बेसिकपासून शिकवले जाते
💰 कोर्स फी : फक्त 699/-
हा कोर्स नवशिक्या, गृहिणी, टेलरिंग शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी आणि ब्लाऊज स्टिचिंगमध्ये परफेक्शन आणू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
आजच सुरुवात करा आणि ब्लाऊज शिवणकाम कौशल्यातून आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल टाका! ✨
Content

