
कटोरी ब्लाऊज मास्टरी कोर्स सर्टिफिकेट (Sample)
Image

या कोर्समध्ये कटोरी ब्लाऊजचे विविध प्रकार स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवलेले आहेत. हा कोर्स पूर्णपणे रेकॉर्डेड व्हिडिओ स्वरूपात आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळेनुसार शिकू शकता.
या कोर्समध्ये तुम्ही शिकणार :
ब्लाऊज डिझाईन :
• डीप नेक कटोरी ब्लाऊज
• मागचा गळा बंद व समोरचा गळा डीप कटोरी ब्लाऊज
कटोरीचे प्रकार :
• सिंगल कटोरी
• डबल कटोरी
• T / बॉम्बे कटोरी
• प्रिन्स कटोरी
याशिवाय :
• बेसिक स्लीव्हज प्रकार
• बेसिक नेक प्रकार
या कोर्समध्ये कटिंगपासून ते फिनिशिंगपर्यंत सर्व गोष्टी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने शिकवलेल्या आहेत, जेणेकरून नवशिक्यांनाही सहज समजेल.

$9.14