बोट नेक ब्लाऊज मास्टरी कोर्स

Description

तुम्हाला बोट नेक ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये शिवायचं आहे का? गळा बसत नाही, फिनिशिंग प्रोफेशनल दिसत नाही, कटिंगमध्ये गोंधळ होतोय? मग हा कोर्स तुमच्यासाठीच!

👉 रेकॉर्डेड बोट नेक ब्लाऊज मास्टरी कोर्स हा कोर्स तुम्ही शून्यापासून ते फायनल लूकपर्यंत स्टेप-बाय-स्टेप शिकू शकता—तेही घरबसल्या, तुमच्या वेळेनुसार!

👗 या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार?

✔️ 4 प्रकारच्या Boat Neck Blouse

क्लासिकल स्लिव्हलेस बोट नेक ब्लाऊज

मागचा बोट नेक व समोरचा डीप नेक ब्लाऊज

मागचा बोट नेक व समोरचा डीप नेक ब्लाऊज

ओव्हरलॅपिंग कॉलर ब्लाऊज

पाच गळ्यांचे प्रकार

तीन स्लिव्हज प्रकार

या कोर्समध्ये तुम्ही शिकणार

👉 अचूक माप घेणे (Perfect Measurements)

👉 प्रोफेशनल Drafting (Pattern Making)

👉 योग्य Cutting Technique

👉 Step-by-step Stitching

👉 Neck Finishing + Piping / Facing

👉 प्रोफेशनल Final Look (Boutique Finish)

🎓 Course Complete झाल्यावर तुम्हाला मिळेल

⭐ Course Completion Certificate

⭐ Boat Neck Blouse Final Look Presentation

⭐ पूर्ण आत्मविश्वासाने बोट नेक ब्लाऊज शिवण्याची तयारी

Content

01) क्लासमध्ये आपण जे शिकलो त्याचे ब्लाऊज फोटो

Folder

बोट नेक ब्लाऊज मास्टरी कोर्स सर्टिफिकेट (Sample)

बोट नेक ब्लाऊज मास्टरी कोर्स सर्टिफिकेट (Sample)

Image

02) आमची ओळख व कोर्स माहिती

8 videos

03) ब्लाऊज मेजरमेंट्स

6 videos

04) शोल्डर उतार

3 videos1 file

05) वेगवेगळे बॉडी टाईप्स

1 video2 files

06) क्लासिकल बोट नेक ब्लाऊज

17 videos3 files

07) स्लीव्हज

8 videos5 files

बोट नेक ब्लाऊज मास्टरी कोर्स

$9.14$26.1666% off
Have a coupon?

$9.14