सभ्यसाची ब्लाऊज डिझायनिंग कोर्स

Description

पारंपरिक लुकला द्या रॉयल आणि आकर्षक सभ्यसाची स्टाईलचा टच!

या कोर्समध्ये सभ्यसाची स्टाईलचे २ प्रकारचे ब्लाऊज अगदी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ब्लाऊज तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया या कोर्समध्ये समाविष्ट आहे.

👗 या कोर्समध्ये काय शिकणार?

 

           1️⃣ दोन प्रकारच्या फॅब्रिकपासून ब्लाऊज

  • दोन वेगवेगळ्या फॅब्रिकचा वापर करून ब्लाऊज तयार करणे
  • ब्लाऊजचा योग्य पॅटर्न तयार करणे
  • अचूक कटिंग आणि स्टिचिंग
  • ब्लाऊजला सुंदर आणि आकर्षक लेस लावण्याची पद्धत
  • प्रोफेशनल फिनिशिंग

    2️⃣ रेडिमेड सभ्यसाची वर्क असलेला ब्रायडल ब्लाऊज
  • रेडिमेड वर्क असलेल्या ब्लाऊज पीसची योग्य कटिंग
  • वर्क लक्षात घेऊन ब्लाऊजची स्टिचिंग
  • ब्लाऊजला सुंदर फिनिशिंग देण्याची पद्धत
  • ब्रायडल लुकला साजेशी प्रोफेशनल फिनिशिंग
     

    ✂️ संपूर्ण प्रक्रिया एकाच कोर्समध्ये

    या कोर्समध्ये तुम्हाला
    अंगावर माप घेणे → ड्राफ्टिंग → पॅटर्न → कटिंग → स्टिचिंग → फिनिशिंग
    ही संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप शिकवली आहे.

    💎 सभ्यसाची स्टाईलचा सुंदर, आकर्षक आणि प्रोफेशनल ब्लाऊज स्वतः तयार करायला शिका!

    ♾️ Course Access: Lifetime

Content

सभ्यसाची ब्लाऊज डिझायनिंग कोर्स सर्टिफिकेट (Sample)

सभ्यसाची ब्लाऊज डिझायनिंग कोर्स सर्टिफिकेट (Sample)

Image

कोर्ससाठी लागणारे मटेरियल

2 videos

ब्लाऊज मेजरमेंट्स

15 videos1 file

शोल्डर स्लोप

6 videos3 files

सभ्यसाची ब्लाऊज- 1

24 videos1 file

सभ्यसाची ब्लाऊज रेडीमेड वर्क

8 videos

सभ्यसाची ब्लाऊज डिझायनिंग कोर्स

$9.14$26.1666% off
Have a coupon?

$9.14