

Description
✨ ब्लाऊज डिझाईनमध्ये आकर्षक कॉलर स्टाईलचा प्रोफेशनल टच! ✨
या कोर्समध्ये आपण प्रिन्सेस पॅटर्न वर आधारित दोन आकर्षक आणि स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स शिकणार आहोत — शर्ट कॉलर ब्लाऊज आणि कोट कॉलर ब्लाऊज.
दोन्ही ब्लाऊजचे ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग आणि फिनिशिंग अगदी सविस्तर आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवले आहे.
👔 १. शर्ट कॉलर ब्लाऊज
या ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस पॅटर्न वापरून आकर्षक ब्लाऊज तयार केला आहे.
• प्रॉपर शर्ट कॉलर कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायची
• शर्ट कॉलर योग्य पद्धतीने स्टिचिंग करण्याची पद्धत
• एल्बो लेंथ स्लीव्ह्ज
• स्लीव्ह्जवर आकर्षक फ्लॅप आणि बटन डिझाईन
• संपूर्ण ब्लाऊजला प्रोफेशनल फिनिशिंग देण्याची पद्धत
🧥 २. कोट कॉलर ब्लाऊज
दुसऱ्या ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस पॅटर्न वर आधारित आकर्षक कोट कॉलर ब्लाऊज शिकवले आहे.
• कोट कॉलर चे योग्य ड्राफ्टिंग आणि स्टिचिंग
• स्लीवलेस ब्लाऊज
• पॅडेड स्लीवलेस ब्लाऊज तयार करण्याची पद्धत
• शर्ट आणि कुर्त्यामध्ये वापरले जाणारे टॅक बटन्स यांचा आकर्षक वापर
• कोट कॉलर आणि संपूर्ण ब्लाऊजची प्रोफेशनल फिनिशिंग
✂️ या कोर्सची खासियत
या कोर्समध्ये फक्त डिझाईन दाखवलेले नाही, तर दोन्ही ब्लाऊजचे ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग आणि फिनिशिंग सविस्तर शिकवले आहे.
✨ वेगळ्या आणि आकर्षक कॉलर ब्लाऊज डिझाईन्स तयार करायला शिका.
🎥 रेकॉर्डेड कोर्स
♾️ लाइफटाईम अॅक्सेस
📱 आपल्या सोयीच्या वेळेनुसार कधीही शिका
💫 एकाच कोर्समध्ये दोन स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स — शर्ट कॉलर ब्लाऊज + कोट कॉलर ब्लाऊज!
तुमच्या ब्लाऊज डिझाईनिंग स्किल्समध्ये एक नवीन आणि प्रोफेशनल डिझाईन नक्की जोडा! ✨
Content

