हायनेक ब्लाऊज मास्टरी कोर्स

Description

स्टायलिश हायनेक ब्लाऊज डिझायनिंगमध्ये मास्टरी मिळवा!

हायनेक ब्लाऊजला एलिगंट, मॉडर्न आणि रिच लूक देणाऱ्या ३ सुंदर डिझाईन्स या कोर्समध्ये शिकवण्यात आल्या आहेत. प्रत्येक ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस पॅटर्न, कॉलर डिझाईन, स्लीव्हज आणि प्रोफेशनल फिनिशिंग यावर विशेष लक्ष दिले आहे.

👗 या कोर्समध्ये शिकणार ३ आकर्षक हायनेक ब्लाऊज

1️⃣ पैठणी फॅब्रिकमधील हायनेक कॉलर ब्लाऊज
• प्रिन्सेस पॅटर्न
• फ्रंट ओपनिंग
• आकर्षक पफ स्लीव्हज
• स्लीव्हजला लटकन लावण्याची सुंदर पद्धत
• युनिक स्लीव्ह डिझाईन
• पैठणी फॅब्रिकचा वापर करून स्टायलिश ब्लाऊज

2️⃣ पॅडेड हायनेक कॉलर ब्लाऊज
• प्रिन्सेस पॅटर्न
• पॅडेड ब्लाऊजची स्टिचिंग पद्धत
• आकर्षक हायनेक कॉलर
• मीडियम लेंथ स्लीव्हज
• नीटनेटका आणि प्रोफेशनल लूक

3️⃣ ट्रॅडिशनल खन फॅब्रिकमधील हायनेक ब्लाऊज
• प्रिन्सेस पॅटर्न
• पारंपरिक खन फॅब्रिकचा वापर
• मागील बाजूस सुंदर ड्रॉप-शेप नेक
• आकर्षक पफ स्लीव्हज
• कोपरापर्यंत स्लीव्हज
• ट्रेडिशनल आणि मॉडर्न लूकचा सुंदर संगम

या कोर्समधून तुम्हाला काय मिळेल?

✔️ ३ वेगवेगळ्या हायनेक ब्लाऊज डिझाईन्स
✔️ प्रिन्सेस पॅटर्नवर आधारित ब्लाऊज स्टिचिंग
✔️ कॉलर व स्लीव्ह डिझाईनची माहिती
✔️ पफ स्लीव्हज व लटकन लावण्याची पद्धत
✔️ फ्रंट ओपनिंग आणि पॅडेड ब्लाऊजची माहिती
✔️ वेगवेगळ्या फॅब्रिकनुसार ब्लाऊज डिझाईन करण्याची कल्पना
✔️ ट्रेडिशनल + मॉडर्न डिझाईन्सचा सुंदर अनुभव

🌟 तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये ३ आकर्षक हायनेक डिझाईन्सची भर घाला आणि हायनेक ब्लाऊज स्टिचिंगमध्ये तुमचे कौशल्य आणखी प्रोफेशनल बनवा!

🔓 कोर्स ॲक्सेस: लाइफटाईम

आज शिकलेलं डिझाईन तुम्ही कधीही, कितीही वेळा पाहून सराव करू शकता! ✂️🧵

Content

हायनेक ब्लाऊज मास्टरी कोर्स सर्टिफिकेट (Sample)

हायनेक ब्लाऊज मास्टरी कोर्स सर्टिफिकेट (Sample)

Image

01) कोर्स साठी लागणाऱ्या साहित्याबद्दल माहिती

1 video

02) मेजरमेंट

5 videos3 files

03) ब्लाऊजचे पेपर मार्किंग व कटिंग

21 videos9 files

04) हाय नेक ब्लाऊज

52 videos6 files

05) ब्लाउज फिनिशिंग

11 videos

हायनेक ब्लाऊज मास्टरी कोर्स

₹1,050₹2,50058% off
Have a coupon?

₹1,050