

Description
३० प्रकारचे ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल ब्लाऊज डिझाईन्स शिका आणि आपल्या कौशल्याला नवी ओळख द्या!
तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगमध्ये परफेक्ट फिटिंग, आकर्षक डिझाईन्स आणि प्रोफेशनल फिनिशिंग शिकायचे आहे का? मग हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.
📚 या कोर्समध्ये तुम्ही शिकाल :
✨ ३ प्रकारचे प्रिन्सेस ब्लाऊज
✨ ३ प्रकारचे टक्स ब्लाऊज
✨ ५ प्रकारचे कटोरी ब्लाऊज
✨ ४ प्रकारचे बोट नेक ब्लाऊज
✨ २ प्रकारचे क्लोज नेक ब्लाऊज
✨ मधुबाला ब्लाऊज
✨ ट्यूब ब्लाऊज
✨ १० प्रकारचे कॉलर ब्लाऊज डिझाईन्स
✨ रेडीमेड साडी वर्क ब्लाऊज स्टिचिंग आणि फिटिंग
✂️ तसेच संपूर्ण ब्लाऊज तयार करण्याची प्रोसेस :
✔️ अचूक मोजमाप घेणे
✔️ प्रोफेशनल ड्राफ्टिंग
✔️ योग्य कटिंग तंत्र
✔️ परफेक्ट स्टिचिंग
✔️ उत्कृष्ट फिटिंग
✔️ प्रोफेशनल फिनिशिंग
🎥 कोर्सची वैशिष्ट्ये :
✅ संपूर्ण कोर्स मराठी भाषेत
✅ रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
✅ डाऊट सॉल्व्हिंग सपोर्ट
✅ घरबसल्या शिकण्याची सुविधा
✅ नवशिक्यांपासून ते अनुभवी टेलर्ससाठी उपयुक्त
आजच ब्लाऊज मास्टरी कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपल्या कौशल्याला व्यावसायिक उंची द्या!
Content

