शून्यापासून शिवणकाम मोफत कोर्स

Description

तुम्हाला शिवणकाम शिकायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाहीये? मग हा कोर्स तुमच्यासाठी अगदी योग्य आहे! 👉 या मोफत ऑनलाइन कोर्समध्ये तुम्हाला मिळेल – शिवणकामाची मूलभूत ओळख बेसिक ते अ‍ॅडव्हान्स शिवणकाम साधनांची माहिती विविध प्रकारच्या शिवणयंत्रांची माहिती (हाफ शटल, फुल शटल, हाय स्पीड मशीन) व त्यांची काळजी कशी घ्यावी मशीनवरील बेसिक टाक्यांचे प्रात्यक्षिक सरावासाठी खास प्रॅक्टिस शीट्स डाउनलोड करण्यासाठी PDF मार्गदर्शिका हा कोर्स नवशिक्यांसाठी तर आहेच, पण ज्यांना आधीपासून थोडंफार शिवणकाम येतं त्यांच्यासाठीही रिव्हिजन म्हणून उपयुक्त आहे. 📌 फक्त मोबाईल वर हा कोर्स सुरू करा आणि हळूहळू तुमची शिवणकलेची वाटचाल सुरू करा!

Content

शून्यापासून शिवणकाम सर्टिफिकेट

शून्यापासून शिवणकाम सर्टिफिकेट

Image
00:06:09

01 Introduction

6 mins 9 secs
00:15:07

02 Basic Sewing Tools

15 mins 7 secs
00:04:54

03 Measurung Tape

4 mins 54 secs
00:03:15

04 Sewing Machine Introduction Final

3 mins 15 secs
00:03:55

05 basic Stitches Information

3 mins 55 secs
00:10:54

06 Basic Stitch 01

10 mins 54 secs
00:05:01

07 Basic Stitch 02

5 mins 1 secs

शून्यापासून शिवणकाम मोफत कोर्स

Have a coupon?

-₹10