मापाच्या ब्लाऊजवरून Katori Blouse कसा शिवायचा? | Complete Live Course Details
Published: 09-09-2026 at 03:46 pm

तुमच्या पुढच्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात इथून!
Ashjit मध्ये लवकरच येणारे नवीन कोर्सेस, स्पेशल वर्कशॉप्स, लाईव्ह क्लासेस आणि खास उपक्रमांची माहिती सर्वप्रथम इथे मिळवा. नवीन कौशल्य शिकण्याची, स्वतःला अपडेट करण्याची आणि तुमच्या Fashion & Stitching Journey मध्ये पुढची पायरी गाठण्याची प्रत्येक नवीन संधी इथे तुमची वाट पाहत आहे.
नवीन काय येत आहे, कधी येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे—संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी!
